श्री. अटलबिहारी वाजपेयी

May 16, 1996 – June 1, 1996 | Bharatiya Janata Party लोकनेते असा नावलौकिक असलेले श्री.अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जातात. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. पंडित नेहरुनंतर सलग दुसऱ्यांदा जनादेश… Read More श्री. अटलबिहारी वाजपेयी

डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंगMay 22, 2004 – May 26, 2014 May 22, 2004 – May 26, 2014 भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जाते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर… Read More डॉ. मनमोहन सिंग

श्री. राजीव गांधी

October 31, 1984 – December 2, 1989 | Congress (I) पीएम्इंडिया श्री. राजीव गांधी वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान बनलेले श्री. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. त्यांच्या मातोश्री श्रीमती इंदिरा गांधी 1966 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हा त्या 48… Read More श्री. राजीव गांधी

श्रीमती इंदिरा गांधी

श्रीमती इंदिरा गांधीJanuary 14, 1980 – October 31, 1984 | Congress (I)श्रीमती इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांनी इकोले नौवेल्ले, बेक्स (स्विझरलैंड), इकोले इंटरनेशनेल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल, बैडमिंटन स्कूल, ब्रिस्टल, विश्व भारती, शांति निकेतन… Read More श्रीमती इंदिरा गांधी

ताक आणि मठ्ठा यात काय फरक असतो?

ताकआणि मठ्ठा हे दोन्ही दह्यापासून बनवतात. दूध गरम करुन सायीसकट विरजायचे. त्याचे दही तयार झाले की त्यात योग्य प्रमाणात पाणी घालूनते घुसळायचे. घुसळल्यानंतर दह्यातील स्निग्ध पदार्थ लोण्याच्या रुपात वर येतात. लोणी बाजूला काढायचे, जो द्रव शिल्लक राहतो ते म्हणजे ताक. ताकाला संस्कृतमध्ये तक्र म्हणतात. आयुर्वेदात ताकाला बहुगुणी मानले आहे. जेवणानंतर थोडेसेसैंधव आणि हिंग घातलेले ताकप्यायल्यास… Read More ताक आणि मठ्ठा यात काय फरक असतो?

भिशी म्हणजे काय?

भिशी म्हणजे बिनव्याजी गुंतवणूकभिशी म्हणजे बिनव्याजी कर्जभिशी म्हणजे सहकारी पद्धतीने एकमेकांना केलेली मदतभिशी म्हणजे समूहाने केलेले नियम आणि ती पाळण्याची जबाबदारीभिशी म्हणजे बचत व भांडवल नियोजन भिशी म्हणजे,एखाद्या ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात.भिशीला हिंदी भाषेमध्ये वीसी किंवा भीसी या बरोबरच कमिटी,पियर टू पियर पद्धत देखील म्हणतात.… Read More भिशी म्हणजे काय?